Saturday, March 19, 2011

फुल

सहज फुलू द्यावे फुल सहज दरवळावा वास,
अधिक काही मिळवण्याचा करू नये अट्टाहास,
सुवास, पाकळ्या, पराग, देठ - फुल इतकीच देते ग्वाही,
अलग अलग करू जाता हाती काहीच उरत नाही

No comments:

Post a Comment